We are WebMaarathi

Contact Us

मनोरंजन

पुणेरी जोक्स

संतुर साबणाच्या जाहिरातीमध्ये लहाण मुलीची मम्मीच का दाखवतात पण पप्पा कधी नाही दाखवत का ते निरमा लावतात का?
Blog Image
11.3K

1) 

ग्रह मंगळ

पृथ्वीपासुन २२५ लाख किलोमीटर 

ग्रहाचा कामधंदा फक्त भारतीय लोकांचे लग्न मोडणे.

2)

पुण्यात आलेला नवीन माणुस

आहो ते सूसन हॉस्पिटलला कस जायचं

पुणेकर ये असा रस्त्याच्या मधोमध उभा रहा.

3)

रजनीकांत – हेलो मी रजनीकांत बोलतोय 

मुलगा – हो मला माहित आहे बोला 

रजनीकांत – तुला कसं कळलं बे मी काॅल केला म्हणुन

मुलगा – मोबाइल स्विच ऑफ होता.

4)

जीवनात नेहमी झाडु मारणारेच पुढे जातात

कारण फरशी पुसणारांना मागेच जाताना पाहिलय.